Home Breaking News उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाचे शहर प्रमुख माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांच्यावर...

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाचे शहर प्रमुख माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांच्यावर हल्ला मिश्रा किरकोळ जखमी

352

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला शहरातील हरीहर पेठ येथील आपसी वादावरून जुन्या आपसी वादावरून झाला हल्ला राजेश मिश्रा वर चार ते पाच जनांनी हल्ला केला या.

हल्ल्यात राजेश मिश्रा यांना किरकोळ जखमी झाले आहे हल्ला आपशीवादाचा असल्याचे बोलले जात आहे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास जागेवरून हा वाद निर्माण झाला

शिवाजी टाउन शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता तिथे पोलीस बंदोबस्तत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना हा वाद सुरू असताना दिसताच कुठलाही विलंब न करता पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत वाद सोडण्याचा प्रयत्न केला यापूर्वी दोन्ही गटातील व्यक्तींनी जुने शहर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे

आज झालेल्या वादातच्या तक्रारी दोघांनीही एकमेका विरुद्ध तक्रारी दाखल करण्याचे काम सुरू होते घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी यांनी जाऊन पाहणी केली व तसेच शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या कार्याकर्त्यासह जुने शहर पोलीस स्टेशन गाठून राजेश मिश्रा यांची विचारपूस केली कृत लिहिल्यापर्यंत तक्रार नोंदणीचे काम सुरू होते पुढील तपास जुने शहर पोलीस स्टेशन करीत आहे

Previous articleअल्पवयीन मुलीसोबत जबरजस्ती शारीरिक संबध , गोटूसिंग डाबेराव‌ विरूध्द गुन्हा दाखल
Next articleसंत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये ७५ श्रध्दालु भक्तांनी केले रक्तदान