Home Breaking News धारणी शहर मध्ये आज पुन्हा मध्यप्रदेशातील बोगस राॅयलटी वर ऐनारे दोन ट्रॅक्टर...

धारणी शहर मध्ये आज पुन्हा मध्यप्रदेशातील बोगस राॅयलटी वर ऐनारे दोन ट्रॅक्टर पोलीसांनी पकडले व सोडुन दिले

356

 

संदीप राऊत धारणी

 

धारणी पोलीस स्टेशन चे पि एस आए सुयोग महापुरे हे आपले कर्तव्य पार पाडत असतांना त्यांना मध्य प्रदेशातील देडतलई वरून महाराष्ट्र भोकरबर्डी वन ऊपवज नाका पार करून दोन ट्रॅक्टर धारणी शहर कडे ऐत असल्याची माहिती मिळाली व त्यांनी व त्यांच्या पोलीस टीम ने तात्काळ कारवाई करत दोन्ही ट्रॅक्टर धारणी पोलीस स्टेशन ला लावले मात्र काही वेळातच रेती च्या दलालांनी पोलीस स्टेशन गाठले व ट्रॅक्टर सोडून देण्याकरीता तगादा लावला एवढेच नव्हे तर मोबाईल वर चख्ख तहसीलदार, तसेच त्यांच्या चालक सोबत राॅयल्टी बद्दल बोलने करुन दिले व राॅयल्टी चेक करण्याकरीता धारणीचे पटवारी यांना पोलीस स्टेशन मध्ये पाठवताच त्यांनी ओ,के, असल्याचे लेखी प्रमान पत्र देऊन टाकले व पोलीसांना ट्रॅक्टर सोडून द्यावे लागते मात्र आता प्रश्न असा की राॅयल्टी ऐक हजार ऐकोनतीस की मी अंतरावरून दाखवण्यात आली व वास्तु परीस्थिती मधे मध्यप्रदेशातील देडतलई व धारणी शहर चे अंतर मात्र दहा किलो मीटर आहे या गोष्टीची चर्चा चांगलीस आज धारणी शहर मध्ये आहे विशेष म्हणजे ही रेती महाराष्ट्र च्या सिमेवर असलेल्या गावातीलच आहे परंतु फीरुन मध्यप्रदेशातील बोगस राॅयलटी वर धारणीला ऐत असल्याची माहिती आहे

Previous articleग्रामसचिव अनिल बिचुकले आणि गटविकास अधिकारी एस. व्ही. देशमुख यांच्यामुळे घरांपासून मी वंचित माटरगाव खुर्द येथील लाभार्थी गोविंदा वाघ यांचा आरोप
Next articleकोल्हापूर जिल्हा लोक कलाकार यांचे श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशिय मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याशी कोल्हापूर बोलोली येथे बैठक