Home जळगाव किनगाव येथील नेहरू विद्यालयात सैन्यदलात भरती झाल्याबद्दल मंगेश पाटील यांचा संन्मान.

किनगाव येथील नेहरू विद्यालयात सैन्यदलात भरती झाल्याबद्दल मंगेश पाटील यांचा संन्मान.

463

 

यावल( प्रतीनिधी) विकी वानखेडे

किनगाव येथील रहीवाशी व नेहरू विद्यालयातील विद्यार्थी मंगेश संजय पाटील याची तोफखाना रेजिमेंट देवळाली कँम्प नाशीक येथे अग्नीविर म्हणून ट्रेनिंग सेंटरला निवड करण्यात आली.

म्हणून त्याचे किनगावसह परीसरातुन कौतुक होत आहे मंगेश पाटील हा सर्वसामान्य कुटुंबातील असुन आपल्या मेहनतीने,जिद्दिने व परीस्थीतीवर मात करत सैन्यदलात भरती झाला

असुन मंगेश पाटील याची सैन्यदलात नियुक्ती झाल्याबद्दल नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक सि.के.पाटीलसर पर्यवेक्षक के.आर.पाटीलसर उप शिक्षक आर.डी.गवई,एम.डी.शीकोकार,आर.आर.कंखरे,उप शिक्षीका श्रीमती एस.पी.भोईटे,एस.पी.यावलकर,पी.बी.देशमुख इ.सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मंगेश पाटील याचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleसावली सेवा प्रकल्पाच्या वर्धापनदिनी विजयबाप्पु देशमुख यांच्या वतीने अंध बांधवांना किराणा किट व ब्लॅंकेट वाटप
Next article“भालोद येथील बौद्ध वस्तीवर जातीयवाद्यांकडून हल्ला”घटनेचा सर्व थरातून निषेध क्राईम जळगाव जिल्हा विशेष