Home वर्धा डॉ. निर्मेशकोठारी यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

डॉ. निर्मेशकोठारी यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

205

 

प्रतिनिधी सचिन वाघे

समुद्रपुर :- सुप्रसिद्ध डॉ. निर्मेशकोठारी यांच्या वाढदिवसा निमित्त फिल्टर प्लांट मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर सभापती मा. श्री. हिम्मत चतुर यांच्या प्रमुख उपस्थित व नगर पंचायत समुद्रपूर नगराध्यक्षा सौ. योगिता तुळनकर ,उपाध्यक्ष बाबाराव थुटे, जिल्हा अध्यक्ष ओ. बी. सी. सेल हरीश काळे, गुरूसिंह बावरा, मधुकर कामडी, महेंद्र शिरोडे यांच्या उपस्थितीमधे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला त्यावेळी सचिन तूळनकर , निशांत बोरकुटे तालुका अध्यक्ष अतुल चौधरी. उपाध्यक्ष. पवन मुडे अतुल टेकाडे अमित लाजूकर,रोशन शेळके , आक्षय दोडके,सौरभ घुमे,कुणाल कुडमते,विशाल असुटकर,ललित डगवर, प्रदीप डागवर, शंकरराव धोटे, रजु कटारे , शालिक वैद्य,रामभाऊ चौधरी चेतन तना,गजू सुर्वे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleजेईएस महाविद्यालयात राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन:
Next articleशालेय क्रीड़ा स्पर्धेत महेश ज्ञानपीठ शाळेतील विद्यार्थ्यांनी नवा विक्रम नोंदवीला