Home वर्धा शास्त्री वार्ड मित्रपरिवार कडून समाज सेवक अनिल गहेरवार यांचा वाढदिवस साजरा

शास्त्री वार्ड मित्रपरिवार कडून समाज सेवक अनिल गहेरवार यांचा वाढदिवस साजरा

322

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगनघाट :- अनिल गहेरवार (भाजपा महामंत्री हिंगणघाट)यांचा वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी सुभाष कुंटेवार (जिल्हा सचिव)
आशिष पर्वत(शहराध्यक्ष)

दिनेश वर्मा, ज्ञानेश्वर भागवते, शंकर मुंजेवार, विलास अंबरवेले,पंकज देशपांडे छाया सातपुते,अनिता माळवे, संजय माडे,मारुती साठे,नीता गेडेकार,माया खुणकर, पल्लवी खुणकर, माया धात्रक, सारिका कामडी,आरती धोटे,व वार्डातीलमित्र परिवार उपस्थित होता

Previous articleचुंचाळे विद्यालयात ११५ विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षित संच वाटप. मोहरद येथिल शिक्षणाधिकारी राजु तडवी यांचे दातृत्व.
Next articleसंभाजी ब्रिगेड जिल्हा बैठक संपन्न नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार