Home बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील निवाना येथे किसान सेनेची शाखा स्थापन

संग्रामपूर तालुक्यातील निवाना येथे किसान सेनेची शाखा स्थापन

287

 

संग्रामपूर तालुक्यातील निवाना येथे किसान सेना शाखेचे प्रचंड उत्साहात आणि दणक्यात 2 जानेवारी रोजी उदघाटन झाले

निवाना या गावात शाखा उद्घाटनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित झाले होते

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नरेंद्रजी खेडेकर संपर्क नेते हे होते तर अध्यक्ष दत्तात्रय पाटील सह संपर्कप्रमुख म्हणून होते तर देविदासजी उमाळे शिवसेना किसान सेना जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते किसान सेना शाखेची फलकाचे अनावरण करण्यात आले..

तर या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतरावजी भोजने तुकाराम जी काळपांडे उप जिल्हाप्रमुख, रवींद्र झाडोकार तालुका प्रमुख ,भीमराव पाटील जळगाव जा विधानसभा संघटक ,रविभाऊ महाले खामगाव वि.स.संपर्क प्रमुख यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती तसेच या शाखा उद्घाटनाचे आयोजक अमोल ठाकरे शिवसेना किसान सेना तालुकाप्रमुख, रामदास मोहे उप.ता.प्रमुख हे होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी बुलढाणा जिल्हा शिवसेना तुमच्या सुख दुःखात नेहमी उभी असेल असे आश्वासन दिले
तसेच देविदासजी उमाळे शिवसेना किसान सेना जिल्हाप्रमुख यांचा संग्रामपूर तालुक्यात आगमनानिमित्त अमोल ठाकरे किसान सेना तालुकाप्रमुख यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

तसेच या कार्यक्रमाला शुभम घाटे शहर प्रमुख विजय मारोडे, उप.ता.प्रमुख , कैलास कडाळे उप. ता. प्रमुख,
, राजू पाटील चांगेफळ, मुरली इंगळे, राहुल मेटांगे, धनंजय आवचार ,विशाल बांगर, सुनील मुकुंद निखिल जाधव
, शिवाजी अढाव, रामदास जंबीये, नितीन भिसे सुदाम गोतमारे, प्रकाश गोतमारे, गजानन गोतमारे, सागर उमरकर, शंभू देशमुख, गोलू पालीवाल, हरिभाऊ भटकर, प्रवीण मोहे ,सुरेश सोळंके, अरुण अवचार, रोशन गायकी, स्वप्निल दाते आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते

Previous articleमसाकाच्या आवारातील बेकायदेशीर लाखो रूपयांच्या वृक्षांची कत्तल व्यवस्थापकावर कायद्याशीर कारवाईची मागणी
Next articleडॅा.भगवान बाबा आनंदगडकर यांना ‘वारकरी भुषन’पूरस्कार प्रदान: