Home जळगाव लोकशाही दिनदर्शिकाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

लोकशाही दिनदर्शिकाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

223

 

 

यावल तालुका (प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल येथे तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते लोकशाही दिनदर्शिका चे आज प्रकाशन करण्यात आले

याप्रसंगी आरपी आय जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती राकेश फेगडे यावल तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार आर डी पाटील व निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते कोरपावली सरपंच विलास अडकमोल ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष रुबाब तडवी भीम आर्मी भारत एकता मिशन पदाधिकारी सुपडू संदानशीव शांताराम तायडे हिंगोना सरपंच रुकसाना फिरोज तडवी भारत कृषी केंद्र संचालक मनोज भाऊ वायकोळे शांताराम तायडे.

यावल तालुक्यातील लोकशाही चे तालुका प्रतिनिधी रणजीत भालेराव या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी लोकशाहीचा दिनदर्शिकेचे कौतुक केले व.

पुढील वाटचालीसाठी लोकशाही वर्तमानपत्राच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे यावल तालुका प्रतिनिधी रणजीत भालेराव यांनी आभार मानले

Previous articleमहिलांनी सक्षम बनवून निर्भीड जगा, प्रमोद बोबडे तालुका व्यवस्थापक
Next articleयावल बस स्थानकावर चहा विक्री महाविद्यालयीन मुलींच पाठलाग करून छेड करणाऱ्यास पकडले पोलीसात गुन्हा दाखल