Home जळगाव कै.मनाबाई माधव कुरकुरे रा यावल यांनावृद्धकाळाने रात्री 11 वाजता निधन झाले

कै.मनाबाई माधव कुरकुरे रा यावल यांनावृद्धकाळाने रात्री 11 वाजता निधन झाले

235

 

विकी वानखेडे  यावल

कै.मनाबाई माधव कुरकुरे वय ८७ ,रा यावल यांना काल दि 10/01/2023 रोजी वृद्धकाळाने रात्री 11 वाजता निधन झाले त्यांची अंत्य यात्रा आज सकाळी दि.11/01/2023 रोजी 11 वाजता म्हैसोबा महाराज मंदिर महाजन गल्ली जवळून निघणार आहे. शोकाकुल- श्री. कालिदास माधव कुरकुरे, श्री दिनकर माधव कुरकुरे, श्री योगेश कालिदास कुरकुरे, श्री मुकेश कालिदास कुरकुरे, श्री मिलिंद वासुदेव कुरकुरे यावल पंचायत समिती घरकुल प्रोग्रामर यांच्या आजी होत्या

Previous articleवकिलावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शेगाव बार असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन
Next articleग्रामपंचायत पळसगाव बाई येथील अतिक्रमणामुळे सदस्य ठरले अपात्र..