Home अकोला 16/महिलांनी गाजविला टाटा मुंबई मॅरेथॉन

16/महिलांनी गाजविला टाटा मुंबई मॅरेथॉन

198

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला मुंबई येथे आयोजित 18व्या मॅरेथॉनमध्ये ड्रीम रन या
प्रकारात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल 20/ महिला सरपंचा मधून अकोला जिल्ह्यातील एकमेव मोरगाव भाकरे ग्रामपंचायतच्या सरपंच उमान ज्ञानेश्वर माळी सहभागी झाल्या मुंबई मॅरेथॉनच्या दृष्टीने ही अद्भुत ड्रीम रन ठरली

राज्यभरातून निवड 16/ महिला सरपंचामध्ये त्याची अकोला जिल्ह्यातून निवड केली. प्रतिष्ठेच्या मुंबई मॅरेथॉन मध्यें
सहभागी होण्याची त्यांना संधी मिळाली महिला राजसत्ता आंदोलनाच्या प्रमुख माधुरी लाड
मालती सगणे समन्वयक यांनी पुढाकार घेत या कार्यशील 16/ महिला गाव कारभारीची निवड.

करून देशाच्या आर्थिक राजधानीत मान मिळून दिला
या 27, 920 महिला सरपंचाचे
प्रतिनिधित्व करण्याची संधी या निवडक 16/ महिला सरपंचांना
देण्यात आली

Previous articleशेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात शिवसनेचा एल्गार
Next articleशेगावात शुक्रवारी “भारतीय संस्कृतीचे जतन प्रत्येकाची *जबाबदारी” विषयावर अविनाशभारतींचे जाहीर व्याख्यान