Home बुलढाणा पतंजलि योग परिवार जिला.बुलढाणा यांची प.पु.स्वामी रामदेवजी महाराज यांचे विर्दभात आगमणा निमित्त...

पतंजलि योग परिवार जिला.बुलढाणा यांची प.पु.स्वामी रामदेवजी महाराज यांचे विर्दभात आगमणा निमित्त जय्यत तयारी

98

 

इस्माईल शेख शेगाव प्रतिनिधी

पतंजलि योग परिवार जिला.बुलढाणा ची मासिक सभा आदरणीय चतुर्भूज जी मिटकरी यांच्या अध्यक्षतेखाली दि.२२.०१.२०२३ रोजी भट्टड जीन शेगाव येथे सपन्न झाली सभेला महाराष्ट्र पुर्वचे सहकोष्याध्यक्ष आदरणीय प्रल्हादजी सुलताने सर बुलढाणा यांनी प.पु.स्वामीजी विर्दभातील अमरावती येथे 11 ते 13 मार्च 2023 ला तिन दिवशीय योग शिबिरा साठी पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी पतंजलीच्या सर्व योगशिक्षक व योगसाधकांना मार्गदर्शन केले या सभेला कोअर कमेटी चे सदस्य व विविध तालुक्यामधून आलेले प्रभारी व सहप्रभारी सभेला उपस्थित होते.

सभेमध्ये महा.पुर्वचे राज्यप्रभारी आदरणीय दिनेशजी राठोड यांनी आनलाईन मार्गदर्शन केले.

श्री प्रल्हादजी सुलताने, श्री चतुर्भूजजी मिटकरी, श्री दशरथजी लोणकर,श्री पुरुषोत्तमजी पिसे,श्री हरीदासजी सोळंके, श्री बाबुरावजी रोकडे,श्री निळकंठजी साबळे, श्री गोपालजी तायडे, श्री दिपकजी सरप,श्री हरिषजी चिचोंळकर ,श्री संतोषजी पाटील,सौ.अनिता पाटील, मोताळा,श्री.माधवरावजी झोरे लोणार,श्री दिपकजी गोमाशे पातुर्डा,श्री अमितजी जोशी,श्री भिकाजी रेठेकर,श्री राजेशजी ढवळे खामगाव, श्री महादेवजी धुरडे संग्रामपुर व योगसाधकांची उपस्थिती लाभली

Previous articleगोरसेनेचा जनआक्रोश महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
Next articleनिपुण भारत अभियान अंतर्गत माता-पालक गटाची बैठक आणि बालआनंद मेळावा फराडा येथे मोठ्या उत्साहात संपन्न.