Home बुलढाणा प्रदीप सीताराम ताडे यांची आझाद, हिंद शेतकरी संघटनेचे जळगाव जा,तालुका उपाध्यक्ष पदी...

प्रदीप सीताराम ताडे यांची आझाद, हिंद शेतकरी संघटनेचे जळगाव जा,तालुका उपाध्यक्ष पदी निवड,!!.

213

प्रदीप सीताराम ताडे यांनी केलेल्या सामाजिक सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मयेतील योगदानाची दखल घेत आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीशचंद्र रोठे.

यांचे आदेशानुसार विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदिरजळगाव जामोद तालुका अध्यक्ष शेख रसूल शेख मोह्हम्मद यांनी नुकतीच प्रदीप सीताराम ताडे

यांची नियुक्ती पत्राद्वारे आझाद हिंद शेतकरी संघटनेचे जळगाव जा तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली सादर नियुक्ती ही दिनाक 26/1/2023ते,26/1/2024 पर्यंत

राहील,देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्या साठी पुढील कार्यास सदिचछा देत, तालुक्यात नियुक्त्ती पत्राद्वारे निवड करण्याचे अधिकार ही देण्यात आले,,

Previous articleडोणगाव सह परिसरामध्ये अवकाळी वाऱ्यासह पावसाने हजेरी,शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान आणि पुन्हा संकट:
Next articleप्रगट दिन महोत्सवासाठी शेगाव स्थानकावर सुविधा उपलब्ध करून देणे व गाड्याना थांबा देने साठी