Home Breaking News ६०वर्ष वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या

६०वर्ष वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या

160

 

इस्माईल शेख शेगाव

शेगावपोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जुन्या चिचोली रोडवर येथील रहिवासी शालिग्राम ढगे या इसमाने निंबाच्या झाडाला घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडगीस आले मृत्यूच्या मुलाने माझे वडील हरवलेले आहेत.

असे शहर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला होता स्वतः हरिओम ढगे याने शोध घेतला असता त्याच्या वडिलांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडगीस आले.

यावरून शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये पुढील तपास ए एसआय गावंडे पुढील तपास करीत आहे

Previous articleसमाजसेवा हीच ईश्वर सेवा ,असे मानून मराठा पाटील युवक समितीच्या वतीने, यात्रे निमित्त कचरा मय झालेला परिसर केला स्वच्छ.
Next articleसेजगाव येथे शिबिरा दरम्यान NSS ची मतदान जनजागृती रैली रैली ने ग्रामस्थाचे लक्ष वेधले