Home बुलढाणा मुख्यमंत्री यांचे वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

मुख्यमंत्री यांचे वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

221

 

इस्माईल शेख शेगाव

शेगाव युवा सेना तालुका च्या वतीने शेगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरामध्ये ग्रामीण भागातील तसेच शहर भागातील युवा शिवसेना कार्यकर्त्यांनी

मोठ्या प्रमाणात सहभाग देऊन रक्तदान करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस साजरा केला श्री रक्तदान शिबिर संपन्न रक्तसंकलन..डॉ दिनेश खेताडे,तंत्रज्ञ शिवशंकर गोडघासे,अनिकेत निकम,रक्तपेढी

अधिपरीचारक परमेश्वर इंगळे,प्रदीप बकाल बाळासाहेबांची युवा सेना तालुकाप्रमुख उमेश शेळके शेगाव विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख अजय कोकाटे ज्ञानेश्वर भाऊ धमाळ महेश भाऊ हिंगणे ज्ञानेश्वर भाऊ हिंगणे गोपाल भाऊ हिंगणे अक्षय भाऊ हिंगणे निलेश भाऊ शेळके गणेश भाऊ बिलवार विजय सरदार गजानन बापू या सर्व युवा कार्यकर्त्यांनी रक्तदान केले

Previous articleपत्रकार व वृत्तपत्र वितरण वाहनाला समृध्दी महामार्ग मोफत करा-विकासकुमार बागडी
Next articleअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विद्यार्थी साहित्य संमेलनाची गरज ” – प्रा. दामोदर मोरे