Home जळगाव पाच वर्षीय चिमुकलीचा रोजा

पाच वर्षीय चिमुकलीचा रोजा

499

 

यावल, प्रतिनिधी विकी वानखेडे.

 

सध्या मुस्लीम समाजबांधवांचे पवित्र रोजे सुरू आहेत. समाजबांधवांकडून नमाज पठणासह रोजे धरले जात आहे.

शहरातील सुर्दशन चित्र मंदीर चौक डांगपुरा या परिसरात राहणारे युवा सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख समद यांच्या चार वर्षीय चिमकुली अफीरा फातेमा यांने पवित्र रमजान महीन्यातील रोजा ( उपवास ) ठेवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अफीरा फातेमा यास  आजी, आई, वडील, काका पत्रकार काबीज शेख यांनी आशीर्वाद दिले आहे. या चार वर्षीय अफीरा याने रोजा ( उपवास ) सोडतांना अल्लाहकडे नमाज पठणातुन प्रार्थना केली

Previous articleहिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुका संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक
Next articleभालोद येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक पार्श्वभुमीवर आयोजित बैठकी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपा प्रवेश