Home जालना निवृत्तीराव गायकवाड यांची नियुक्ती:

निवृत्तीराव गायकवाड यांची नियुक्ती:

76

 

रामनगर(वार्ताहार)जालना तालुक्यातील मौजपुरी येथील भाजपा कार्यकर्ते तथा माजी सरपंच निवृत्तीराव गायकवाड यांची भाजपा जालना तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्ती बद्दल त्यांचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खा.रावसाहेब पाटील दानवे,आ.संतोष पाटील दानवे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे,स्वीय सहाय्यक गोवर्धन कोल्हे,तालुका अध्यक्ष वसंत शिंदे,बाबुराव खरात,पांडुरंग पोहेकर,बंन्सीधर आटोळे,किसनराव शिंदे,संजय डोंगरे,भागवत जाधव,हरिभाऊ गोरे,नारायण जाधव,तुकाराम राठोड,नामदेव ढाकणे,तुकाराम बोंद्रे,दत्ता जाधव,बाबासाहेब मोरे, शरद सोनुने,छबुराव राठोड,संतोष मोरे,बंडुभाऊ काळे,राम जाधव,नारायण गायकवाड,विष्णु डोंगरे,सोनाजी खडेकर,जगदीश जोशी,शाम देशमुख,रामदास गायकवाड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleमधमाशांच्या हल्ल्यात पाच ते सहा जण जखमी
Next articleकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेवटच्या दिवशी १४४अर्ज दाखल