Home बुलढाणा मनसेचा शेवटचा इशारा आता “ठोकणार मंजे ठोकणार”

मनसेचा शेवटचा इशारा आता “ठोकणार मंजे ठोकणार”

240

 

_एस टी महामंडळ आगर बुलढाणा (मेहकर आगर)यांना वारंवार पाठपुरावा करून, आणि सागून थकलो, यांची अडचण काय नेमकी समजत नाही? बस चालू करतात बस बंद करतात? लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करतात,आता वेळ आली.

नक्कीच मनसेचा या सर्वांना शेवटचा इशारा,आता नक्कीच सांगतो चुकीला माफी नसणार, ठोकणार मंजे ठोकणार, या मधे सामान्य लोकांना किती त्रास होतो? यांना कळत नाही का ? बस चालू असेल डायवर आणि कंडक्टर मुदाम स्टॉप असताना गाडी थाबवात नाही? का? ह्या घटना वारंवार होत असल्याने याचा पहिले मी जाहीर निषेध करतो.

आता सुधरा नाही तर तुमच्या अंगावर आल्या शिवाय राहणार नाही? अचानक बस बंद करतात? लोक बिचारे वाट बघत बसतात, एसटी त्यांची रोजच्या जीवनातील एक घटक आहे एसटी प्रवास ,आता शेवट सांगतो आता तयार राहा एका दोन माणसानं मुळे साऱ्या एसटी प्रशासन याचं नाव खराब होत आहे हे कळतं नाही?

का? आवरा त्यांना नाहीतर आता मनसे नक्कीच आवरणार जय महाराष्ट्र जय मनसे जिल्हातील सर्व जनतेला सर्वांना आवाहन करतो बस स्टॉप असताना देखील बस थांबली नाही ?तर मनसे कडे एक लेखी तक्रार दाखल करा मनसेच्या कोणत्याही पदाधिकारी यांच्याकडे करू शकता जिल्हात हे बस कसे थाबंवनार नाहीत याची जबाबदारी मनसेची

प्रश्न जिथं जनतेचा मार्ग तिथं मनसेचा

 

Previous articleदहा दिवशीय श्रामनेर शिबीराची यशस्वी सांगता
Next articleरोकडीया नगर मध्ये श्री हनुमान जन्म उस्तव साजरा तर साफसफाई नकेल्याने न. प. वर नाराजी