Home जळगाव यावल पंचायत समिती येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती...

यावल पंचायत समिती येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी

251

 

यावल ( प्रतिनिधी विकी वानखेडे

किशोर सी. सपकाळे सहा गटविकास अधिकारी, सर्वर तडवी सहा प्रशासन अधिकारी, ज्ञानेश्वर निळे कनिष्ठ प्रशासन अधिकारी, गजानन रिंधे कनिष्ठ प्रशासन अधिकारी

, डॉ ढाके पशुसंवर्धन सुपरवाझर, गोकुळ सोनवणे विस्तार अधिकारी कृषि, लतेश नेमाडे कनिष्ठ सहा, विश्वनाथ धनके गटशिक्षण अधिकारी,रुबाब तडवी ग्रामसेवक, दिनेश पाटील स्थापत्य अभि सहा, रुबाब तडवी वाहन चालक, शरद बारी शिपाई,

मिलिंद कुरकुरे घरकुल प्रोग्रामर, राहुल बाऊस्कर शिपाई, चेतन चौधरी तालुका व्यवस्थापक ASSK जावेद तडवी डेटा ऑपरेटर,फतू तडवी शिपाई

विविध शासकीय कर्मचारी उपस्थित होते

Previous articleघाटपुरी येथे आयोजित श्री संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथी निमित्तआयोजित कार्यक्रमांमध्ये समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन –
Next articleदहीगावमध्ये महापुरुष डॉ .बाबासाहेब यांच्या फलकाची विटंबना तणावपूर्ण शांतता पोलीसांचा तगडा बंदोबस्त