Home जळगाव सर्वधर्म समभाव भावनेतून नायगाव येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन कार्यक्रमाला आमदारांसह सर्वधर्मीय...

सर्वधर्म समभाव भावनेतून नायगाव येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन कार्यक्रमाला आमदारांसह सर्वधर्मीय प्रतिष्ठित उपस्थित

456

 

विक्की वानखेडे यावल

दि.16 एप्रिल 2023 रविवार रोज नायगाव येथे कौमी एकता व सर्व धर्म बंधुता कायम गावात नांदावी या करिता दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील आदिवासी तडवी भिल समाजातील तरुण,सचिन तडवी, कवी-बि.राज तडवी आणि नायगाव गावातील सर्व समाज बांधवानी दरवर्षी प्रमाणे ऐकत्र येत छोटे खाणी रोजा इफ्तार पार्टी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

प्रसंगी यावल रावेर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार शिरीषदादा चौधरी,मा.आमदार रमेशदादा चौधरी,मा.पं.स.चे गटनेते शेखर सोपान पाटील,संगीतम ट्रॅव्हल्स चे मालक तथा जे.डी.सी.सी.बँक जळगाव चे संचालक विनोद दादा देशमुख, शरददादा देशमुख,प्रगतशील शेतकरी चंद्रकांतदादा चौधरी,डॉ.योगेश पालवे मा.पं.स. सदस्य प्रशांत पाटील,किनगाव चे सरपंच पती संजय पाटील,उपसरपंच लुकमान तडवी,

मा.सरपंच मिलिंद दादा चौधरी,मा.सरपंच टिकाराम दादा चौधरी,योगेश पाटील आडगाव,मा.उपसरपंच लतीफ दादा तडवी, पि.का.सो.चे चेअरमन प्रमोदआबा पाटील, बंटीभाऊ पाटील, नारायण चौधरी, सुनील पाटील, धोंडू कुंभार,राहुल पाटील,खुनेपिंप्रे सर,नायगाव सरपंच पती सर्फराज तडवी,मनोज देशमुख,एन.डी. तडवी सचिन तडवी,विनोद/कवी-बि.राज तडवी,भाऊसाहेब डी.एस.पाटील, किशोर आप्पा पाटील,एल.व्ही. पाटील,चेतन पाटील,निलेश पाटील,रामदास पाटील, निसार तडवी,शांताराम पाटील,चंद्रकांत कोळी,मुस्तुफा तडवी,फकिरा टेलर ,कलिंदर तडवी,बिसा तडवी,फकिरा तडवी,राजू तडवी,

भिकन तडवी,शरीफ तडवी,हमीद तडवी,लुकमान तडवी, सागर वायरमन , संजय तडवी,तसेच सर्वधर्मिय समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार शिरीषदादा चौधरी हे होते सूत्रसंचालन सचिन तडवी यांनी केले तर आभार कवी-बि. राज उर्फ विनोद तडवी तडवी यांनी मानले

Previous articleदहीगावमध्ये महापुरुष डॉ .बाबासाहेब यांच्या फलकाची विटंबना तणावपूर्ण शांतता पोलीसांचा तगडा बंदोबस्त
Next articleशेतकऱ्यांसाठी काम करणारे शेतकरी पुत्र नितीनकुमार पहुरकार यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान