Home Breaking News कांचनपूर येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी

कांचनपूर येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी

291

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे नॅशनल अँटी करप्शन अँड क्राइम ब्युरो संघटने कडून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

याबाबत नॅशनल अँटी करप्शन अँड क्राइम ब्युरो संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह कांचनपूर येथील महिला भगिनींनी आज अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर त्यांच्याकडे वरील मागणी संदर्भात निवेदन सादर केले या निवेदनामध्ये म्हटले आहे

की कंचनपुर गावातील अवैध सुरू असलेली दारू विक्री तत्काळ बंद करावी याकरिता पोलीस प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळे याबाबत तत्काळ कारवाई करण्यात यावी,

तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर गावातील अनेक महिलांच्या सह्या आहेत

Previous articleकांचनपूर येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी
Next articleशेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शेगाव तालुक्यातील पालोदी या गावात सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे