Home बुलढाणा नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे शहरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य

नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे शहरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य

168

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

मुख्याधिकारी मॅडमचे दुर्लक्ष तर शहरवासी त्रस्त
महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या संत नगरीमध्ये नगरपालिका आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून आठ आठ दहा दिवस कचरा उचलला जात

नसल्याने ठीक ठिकाणी कचरा साचून त्यामुळे दुर्गंधी पसरलेली दिसत आहे या सर्वांचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे

याबाबत शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉक्टर्स जयश्री बोरकर बोराडे मॅडम यांना वारंवार लेखी व तोंडी सांगून सुद्धा याबाबत त्यांच्याकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही असा आरोप शहरातील नागरिकाकडून करण्यात येत आहे

Previous articleशेगाव येथून महाशिवपुराण कथा स्थळ मैसूर अकोला पर्यंत बस सेवा सुरू करावी महिला प्रवासी संघटनेची मागणी
Next articleशेगाव रेल्वे स्टेशनवर आर पी एफ चे मुख्य आरक्षक पोलीस हेडकॉन्स्टेबल रंजन तेलंग यांनी तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल व इतर साहित्य जप्त केले