Home अकोला भोई समाजाचे पारस येथे भव्य मच्छसंपदा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

भोई समाजाचे पारस येथे भव्य मच्छसंपदा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

124

 

पारस येथे मच्छसंपदा मार्गदर्शन भव्य शिबिर सोमवार ८ मे रोजी सावता माळी सभागृह पारस येथे मच्संछसंपदा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मत्स्यसंपदा व्यवसाय संबंधित

शासनाच्या विविध योजनाचा लाभ मच्छीमारांसाठी मिळण्याचे उद्घाटन मा.आ. रणधीर सावरकर सचिन भालेराव प्र विनोद राठोड सहायक आयुक्ता मत्स्य विभाग अकोला यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे असे आयोजन गणेश सुरजुसे यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितले आहे

या कार्यक्रमाला माजी आमदार बळीरामजी सिरस्कार उखाणराव सोनवणे,डॉ बावणे, विजय साटोटे राजारामजी म्हात्रे तथा मधुवर कोल्हे गुरुजी महिला पत्रकार संगीताताई इंगळे यांची प्रमुख उपस्थिती

लाभणार आहे भोई समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना पंतप्रधान मच्छसंपदा योजना अंतर्गत शासनाच्या विविध योजनाचा आयोजक लाभ व मच्छ व्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात

आल्याची माहिती आयोजक गणेश सुरजुसे,श्रावणजी धारपवार,गणेश श्रीनाथ यांनी दिली आहे शिबिरामध्ये नोंदणी विनामूल्य करण्यात येणार आहे २ पासपोर्ट व आधार कार्ड झेरॉक्स सोबत आनायल सांगितले आहे.

Previous articleमहाराष्ट्राची अवहेलना थंबवा अन्यथा तीव्र आंदोलन : संभाजी ब्रिगेडचा इशारा
Next articleराष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेची महत्वपूर्ण बैठक आज शेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम भवन येथे आयोजित करण्यात आली होती.