Home Breaking News यावल शहरात ओसरीत झोपलेल्या एका विवाहीत महिलाचा साडी ओढुन विनयभंग महीलेच्या तकारी...

यावल शहरात ओसरीत झोपलेल्या एका विवाहीत महिलाचा साडी ओढुन विनयभंग महीलेच्या तकारी वरून आरोपी अटक

628

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

शहरात रात्री खाटेवर झोपलेल्या महीलेचा एकाने लज्जा वाटेल असे कृत्त करून विनयभंग केल्याची घटना घडली असुन , त्या व्यक्तिविरुद्ध पोतीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , यावल शहरात राहणारी एक विवाहीत महीला दिनांक २८ मे रोजी आपल्या घराच्या ओसरीत खाटेवर झोपली असता रात्री १० ,३०वाजेच्या सुमारास अंकुश गोविंदा कोळी राहणार देशमुख वाडा यावल याने झोपेत असता आपली साडी ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्त केले,

सदरचा प्रकार महीलेच्या लक्षात आल्याने तिने आरडाओरड केल्याने छेडखानी करणाऱ्याने पळ काढला , याबाबत महीलेने यावल पोलीस ठाण्यात अंकुश कोळी याच्या विरूद्ध फिर्याद दाखल केली असुन , पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला

असुन , पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे . या गुन्ह्यातील संशयीत आरोपीस अंकुश कोळी यास पोलीसांनी अटक केली आहे

Previous articleनिळे निशाण सामाजिक संघटना जळगाव जिल्हा आढावा बैठक संपन्न_
Next articleयावल शहरात मॉलमध्ये काम करणाऱ्या तरूणीचा एकाने केला विनयभंग तरूणीच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल