Home बुलढाणा निर्मला तायडे यांना विश्वसुंदरी शुभांगी शिब्रे मॅडमच्या हस्ते आदर्श समाज रत्न पुरस्कार...

निर्मला तायडे यांना विश्वसुंदरी शुभांगी शिब्रे मॅडमच्या हस्ते आदर्श समाज रत्न पुरस्कार प्रदान

146

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव :राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय समाजसेविका राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या प्रदेश पदाधिकारी सावित्रीबाई फुले नारी रत्न पुरस्कार प्राप्त सौ.निर्मला गणेश तायडे यांनी केलेल्या विविध सामाजिक व सेवा कार्याची दखल घेऊन आधार सोशल फौंडेशन मार्फत राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार,2008 च्या मिस इंडिया असणाऱ्या शुभांगी शिब्रे मॅडम च्या हस्ते बेळगाव (कर्नाटक) येथे सौ निर्मला गणेश तायडे यांना आदर्श समाज रत्न पुरस्कार देऊन

त्यांचा गौरव करण्यात आला त्यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे गरीब गरजू कुटुंबांना मदत करणे पूरग्रस्थांना सुधा एक मदतीचा हात दिला, माता रमाई जयंती निमित्ताने धून भांडी करणाऱ्या महिलांना साडी चोळी वाटप केले,प्रत्येक महिला दिनाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या, महिलांचा शाल, श्रीफळ पु्स्पगुच्छ देऊन मातृ शक्तीचा सन्मान केला

महिलांच्या समस्या जाणून होईल ती मदत करण्याचा एक सामाजिक प्रयत्न सर निर्मलाताई तायडे या सतत करीत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सौ निर्मला गणेश तायडे यांना विश्वसुंदरी शुभांगी शिब्रे यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन कर्नाटक महाराष्ट्रातील सीमा भागात असलेल्या बेळगाव येथे आज आयोजित कार्यक्रमांमध्ये सन्मानित करण्यात आले

Previous articleविदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने प्रा. डॉ. शरद विहीरकर यांच्या सत्कार
Next articleअग्रेशन चौक परिसरातील नक्षत्र ज्वेलर्सच्या सराफा व्यवसायीका च्या सतर्कते मुळे शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी सोने चांदी विक्रेत्यांना गंडवणारा गुन्हेगाराला केले गजाआड