Home बुलढाणा शेगाव पोलिसांनी वृद्ध महिलेस हरविलेले सोन्याचे मंगलसूत्र सोने ची पोत 2 तोले...

शेगाव पोलिसांनी वृद्ध महिलेस हरविलेले सोन्याचे मंगलसूत्र सोने ची पोत 2 तोले 1,20,000 रूचि परत मिळवून दिले 

242

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

काल दि, 14,06,23 रोजी शिवनेरी चौक शेगाव मध्ये राहणाऱ्या सौ, रमा बजरंगलाल शर्मा वय 56 रा शिवनेरी चौक शेगाव यांच्ये 2 तोले सोन्याचे मंगलसूत्र 2 तोले वजनाचे कीमत 1,20,000 रूपयांचे नगदी 4000 रुपये असा 1,24,000 रूपयांची पर्स काल हरविली होती त्या तकरारिवरुणं शेगाव शहर पोलिसानी CCTV केमेराचे साहयाने

तांत्रिक पध्दतीने शोध घेवून सदर हरर्वीलेल्या मंगलसूत्राचा शोध घेवून सदर महिलेस त्यांच्ये मंगल सूत्र, नगदी रक्कम असा 1,24,000 रुपयांचा मुद्देमाल शोध घेवून 24 तासाच्या आत परत मिळवून दिल्याने, सदर महिलेच्या डोळ्यात आनंददायी अश्रू तरळले त्याबद्दल तिने शेगाव पोलीस श्री प्रकाश गवांन्दे ठाणेदार विलास पाटील यांचे आभार मानले , आपले किमती वडिलोपार्जित सौभाग्याचे लेणे तिच्या हातात परत सुखरूप मिळालेवर तयांचा चेहर्यावरील आंनदाश्रू

*पोलिसांबद्दल कृतज्ञा व्यक्त करून गेले धन्यवाद शेगाव पोलीस**

Previous articleबंद असलेले आयसीयू व रुग्णालयातील रिक्त जागा त्वरित भरण्यासाठी व प्रस्तावित मेडिकल कॉलेजच्या मागणीच्या पूर्तता करण्याबाबत गजू कुबडे करणार सद्बुद्धी आंदोलन !
Next articleश्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात कार्यशाची सांगता