Home बुलढाणा भुसावळ रेल्वे डिव्हिजन चे मंडळ प्रबंधक केडिया यांनी आज शेगाव रेल्वे स्टेशन...

भुसावळ रेल्वे डिव्हिजन चे मंडळ प्रबंधक केडिया यांनी आज शेगाव रेल्वे स्टेशन परिसराची पहाणी केली

204

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज 17 जून रोजी डी आर एम केडिया यांचे रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत गीतांजली एक्सप्रेसने दुपारी सव्वा तीन वाजता शेगाव रेल्वे स्टेशनवर आगमन झाले

यावेळी शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक मोहन देशपांडे व ट्रॅफिक यांच्यात पीएम पुंडकर यांनी त्यांचे सर्वप्रथम स्वागत केले या भेटीदरम्यान डी आर एम के डी आय यांनी शेगाव रेल्वे स्टेशन येथील सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली

तसेच स्वच्छता व इतर बाबी ची प्रशंशा केली यावेळी शेगाव रेल्वे स्टेशनचे आरपीएफ चे ठाणेदार रणवीर सिंग पीएसआय डॉक्टर विजय साळवे श्रीवास्तव साहेब लोहमार्ग रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार मगर शेगाव रेल्वे स्टेशनचे आरोग्य निरीक्षक इन्चार्ज अनिल गुप्ता सर यांच्यासह रेल्वे विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleशेगाव शहर पोलिसांद्वारे दारूबंदी संबंधाने झाडाझडतीमध्ये दोन गुन्हेगारांवर कार्यवाही करण्यात आली.
Next articleहोन्डाई शोरुम येथे जबरीने लुटमार करणारे आरोपीतांना जिल्हा बुलढाणा, वर्धा येथून अटक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची कार्यवाही