Home Breaking News आज शहरात मोठ्या आवाजाची सायलेंसर लावलेल्या 4बुलेट सह 45 वाहन चालकावर मोटर...

आज शहरात मोठ्या आवाजाची सायलेंसर लावलेल्या 4बुलेट सह 45 वाहन चालकावर मोटर वाहन कायदयाचे अंतर्गत कार्यवाही 52000 दण्ड वसूल

336

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव शहर पोलिसांनी आज शिवाजी महाराज चौकात केलेल्या नाकाबंदी दरम्यान 45 वहनावर मो वा का अंतर्गत कार्यवाही केली त्यात 4 बुलेट मोठ्या आवाजाच्या साइलेन्स बदल केलेल्या बुलेट, फैंसी नम्बर प्लेट, बिना नम्बर प्लेट, ,ट्रिपल सीट , ड्रायवहिंग लायसेंस, मुळ कागदपत्रे सोबत नसने या

कार्यवाही करून वाहने पोलिस स्टेशन मध्ये डिटेन करन्यात आल्या आहेत , तरी पोलिस विभाग कडून आवाहन करण्यात येते की वाहतूक नियमांचे पालन करावे लहान मुलानी गाडि चलवू नये, पालकानीही त्याना गाड़ी चालविने करिता देवू नये,

Previous articleअकोट रोड वरील कलवाडी वस्ती जवळ पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई आज करण्यात आली.
Next articleदबंग ठाणेदार विलास पाटील यांनी शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर मारला छापा