Home वर्धा सुलतानपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फलकाचे अनावरण व पक्ष प्रवेश

सुलतानपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फलकाचे अनावरण व पक्ष प्रवेश

88

 

प्रमोद  जुमडे हिंगणाघाट

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश व शाखा फलकाचे अनावरण

हिंगणघाट.प्रमोद जुमडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन सुलतानपूर येथील अनेकांनी प्रवीण श्रीवास्तव, रविकिरण कुटे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शाखा फलकाचे अनावरण सुध्दा करण्यात आले.

सुलतानपूर शाखा अध्यक्षपदी श्रीराम डाहाणे, उपाध्यक्ष शांताराम चिंचुलकर, सचिव गजानन येरेकर, संघटक कुणाल नागठाणे, यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी येथील ज्ञानेश्वर भोयर, विजय पवार, संभा भगत, गजानन सातरकर, राजु आटोळे, अमोल भोयर, आकाश भगत, रुपेश भोयर, शांताराम चिंचुलकर, भागवत भोयर, श्रीराम डाहाने, किसना भगत, नाना भगत, अर्चना डाहाने, विना भोयर, सुकधा रोकडे, सुनंदा भगत, कोमल सातारकर, दुर्गामाता सातारकर, रुचिता चिंचुलकर, सारिका चिंचुलकर, शोभा भगत, वनिता चिंचुलकर जोशना येरेकर, कल्पना भगत, जया भगात, गीता नागठाणे, अर्चना भगत, कुंदा भगत, काजल भगत, बेबीताई भोयर, गाथा डाहाने, संगीता निशाणे यांनी पक्ष प्रवेश केला.

कार्यक्रमाच्यावेळी अतुल वांदिले यांनी नवयुकांचे पक्षात स्वागत केले. त्याना रा.कॉ. पक्षाचा दुपट्टा देऊन व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष प्रलंय तेलंग, जिल्हा सरचिटनीस दशरथजी ठाकरे, प्रवीण श्रीवास्तव, अमोल बोरकर, राजू झाडे, आशिष मंडलवार, राजू मुडे, सुशील घोडे, रविकिरण कुटे, श्रीमती भोयरताई यांचासह आदी मान्यवर उपस्थित होते..

Previous articleदबंग ठाणेदार विलास पाटील यांनी शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर मारला छापा
Next articleकृषी केंद्र संचालकां सोबत शहर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक