Home बुलढाणा शेगाव शहर पोलिसांनी केला योगा दिवस साजरा

शेगाव शहर पोलिसांनी केला योगा दिवस साजरा

162

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

दरवर्षी 21 जून हा दिवस योगा दिवस म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे शेगांव शहर येथेसुद्धा परी.पो.उपअधीक्षक श्री. विवेक पाटील, पोलीस निरीक्षक श्री. विलास पाटील व शेगांव शहर येथील 40 पोलीस अंमलदार याचे द्वारे योगा दिवस साजरा करून

विविध योग आसनांची माहिती देण्यात आली व योगा अभ्यास घेऊन स्वतःचे व आपले कुटुंबियांचे आरोग्याची काळजी घेणे, आपल्या दिनचर्येत बदल करून नियमित व्यायाम करणे, योगा अभ्यासाचे होणारे लाभ इत्यादींबाबत माहिती देऊन घेण्यात आला.

Previous articleकृषी केंद्र संचालकां सोबत शहर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक
Next articleयवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका येथून हरविलेल्या इसमांचा शेगाव शहर पोलिसांनी लावला शोध. पोलिसांच्या तत्परतेची शहरवासीयाकडून होत आहे कौतुक