Home बुलढाणा शेगाव शहर पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार विलास पाटील मार्गदर्शना खाली कारवाई करण्यात...

शेगाव शहर पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार विलास पाटील मार्गदर्शना खाली कारवाई करण्यात आली

285

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज दिनांक 24 6 23 रोजी माननीय ठाणेदार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोना निलेश गाडगे 21 88 व पोस्टात यांनी पैशाच्या हारजीत वर जुगार खेळणारे आरोपी क्रमांक 1)सचिन दिनेश गोयल क्रमांक 2) गणेश शिवाजी शेंबडे क्रमांक 3)संजय शाम मोटू क्रमांक 4)धोंडूराम प्रल्हाद चावरे क्रमांक 5) विजय सुरेश चंडाले क्रमांक 6) अमित हरी दंडोरे क्रमांक ,7)नंदू बैजू गोवर क्रमांक 8) मनोज मधु चावरे सर्व खळवाडी परिसर शेगाव हे

अकोट रोड वरील कळवाडी परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी पैशाच्या हार वर जुगार खेळताना मिळून आले सदर आरोपीतांचे ताब्यामध्ये एकूण 2240 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला वरून गुन्हा दाखल करून तपास माननीय ठाणेदार साहेब यांच्या आदेशाने निलेश गाडगे बन 21 88 हे करीत आहेत

Previous articleहरविलेली मुलीचा घेतला शेगांव शहर पोलीसांनी शोध व दिले तिला आईच्या ताब्यात.
Next articleसाठ वर्षीय इसमाची मनसगाव तालुका शेगाव येथे राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज ओळख झाली या बाबत