Home बुलढाणा रागाच्या भरात घर सोडून शेगाव ला निघुन आलेल्या 2 मुलीना शेगाव पोलिसांनी...

रागाच्या भरात घर सोडून शेगाव ला निघुन आलेल्या 2 मुलीना शेगाव पोलिसांनी त्यांच्ये घरि सुखरूप पोहचविले

279

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज दि,25,06,23,रोजी शेगाव पोलिस श्री गजानन महाराज मन्दिर परिसरात रात्रगस्ट करीत असताना रात्रि 2 वाजता 2 अल्पवयिन मूली त्याना सनश्यास्पद वावरतांना मिलूंन अल्यात त्याचे हालचाली वेगडया वाटत असल्याने रात्रगस्तकरिता असलेले

पोलिस निरीक्षक विलास पाटिल ,लखन ठाकुर , चांलक सुरावसे यानि त्या 2 मूलीना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्या वरूड गावातील राहनारया असून आईवडील यांच्या सोबत भांडण करून रागात ते वरुड़ येथून निघुन आल्याचे समझले त्यावरून पो स्टे वरूड येथे मिसिंग तकरार सुधा दाखल असल्याचे समझले

त्यांचेसोबत विश्वासात घेवून त्यांच्ये आई वडील पालक यानाही माहिती देवून त्याना शेगाव येथे बोलावून त्यांच्ये ताब्यात त्या 2 मूली सुखरूप परत देण्यात आल्यात , आपल्या अल्पवयिन रागाच्या भरात घर सोडून निघुन गेलेल्या मूली 8 तासात शेगाव शहर पोलिसानी शोध घेवून सुखरूप पोहचवून दिल्यामुळे

त्या आई वडलानी शेगाव पोलिसांचे खुप खुप आभार त्यानच्या डोळ्यातिल आनन्दाश्रु मधून न काही बोलता व्यक्त झालेत व त्यानी शेगाव पोलिसांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले व श्रीगजानन महाराजांचे नामस्मरण करीत आपल्या मुलिना घेवून आपल्या घरि वरूड गावी रवाना झालेत, धन्यवाद शेगाव पोलिस

Previous articleसाठ वर्षीय इसमाची मनसगाव तालुका शेगाव येथे राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज ओळख झाली या बाबत
Next articleआठवडी बाजार परिसरातील सेंटर बँकेजवळ पोलिसांचा छापा 630 ग्रॅम गांजा जप्त आरोपीला घेतले ताब्यात