Home Breaking News आठवडी बाजार परिसरातील सेंटर बँकेजवळ पोलिसांचा छापा 630 ग्रॅम गांजा जप्त आरोपीला...

आठवडी बाजार परिसरातील सेंटर बँकेजवळ पोलिसांचा छापा 630 ग्रॅम गांजा जप्त आरोपीला घेतले ताब्यात

269

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: येथील आठवडी बाजार परिसरात जुने सेंट्रल बैक जवळ शहर पोलिसांनी छापा मारून इम्रानखांन अब्बासखान वय 40 वर्ष रा दगदालीपुरा शेगाव यांच्या ताब्यातून 630g गांजा जप्त केला याबाबत चार पोलीस सूत्रां कळून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे डीवायएसपी विवेक पाटील व ठाणेदार विलास पाटील यांना गुप्त व खात्रीशीर माहिती मिळाली

की शेगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आठवणी बाजार परिसरात अवैद्य रित्या मादक अमली पदार्थ गांजा ची विक्री होत आहे या माहितीवरूनपोलिस अधिक्षक श्री सुनील क़डासने सर, अपर पोलिस अधीक्षक महामुनि सर, उप विभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील सर यांच्ये मार्गदर्शानाखाली

पो नि, विलास पाटिल , पो हवा रोहनकार, जितेंद्र झाडोकार, प्रकाश गवहानदे , गणेश वाकेकर, गजानन वाघमारे यानी जुन्या सेंट्रल बँकेजवळ आठवडी बाजार येथे छापा मारून आरोपी अब्बास खान याला ताब्यात घेतले यावेळी त्याची अंग झडती घेतली असता

त्याच्याजवळ 630 ग्राम गांजा कीमत 7000 रुपये, नगदी गांजा विकरिचे इलेक्ट्रॉनिक वजन 1000 रुपये , तसेच 1 मोबाइल कीमत 10,000 रुपये असा एकूण 18,000 रूपयांचा मुद्देमाल मिलूंन आल्याने आरोपी इम्रानखांन , अब्बासखान वय 40 रा दगदालीपूरा शेगाव यांच्या विरुद्ध पो स्टे, शेगाव येथे NDPS एक्ट कलम 8,C,20 B, अनवये गुनहा नोंद करन्यात आलेला आहे ,

सदर कार्यवाही मा पोलिस अधिक्षक श्री सुनील क़डासने सर, अपर पोलिस अधीक्षक महामुनि सर, उप विभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील सर यांच्ये मार्गदर्शानाखाली

पो नि, विलास पाटिल , पो हवा रोहनकार, जितेंद्र झाडोकार, प्रकाश गवहानदे , गणेश वाकेकर, गजानन वाघमारे यानी केली,

Previous articleरागाच्या भरात घर सोडून शेगाव ला निघुन आलेल्या 2 मुलीना शेगाव पोलिसांनी त्यांच्ये घरि सुखरूप पोहचविले
Next articleचुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या रस्त्याला मोहर्थ सापडेना: ग्रामस्थ झाले संतप्त