Home Breaking News बकरी ईद सणा निमित्त शेगाव शहर पोलिसांनी रहदरीच्या रोडने केला चोख बंदोब

बकरी ईद सणा निमित्त शेगाव शहर पोलिसांनी रहदरीच्या रोडने केला चोख बंदोब

152

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

बकरी ईद सणानिमित्त शेगांव शहरातील कब्रस्तान टि पॉईंट ते अशपाक उल्ला चौक या परिसरा दरम्यान असलेली ईदगा मज्जिद, कुरेशी मज्जिद व गरीब नवाज मज्जित येथे नमाज पठनाकरिता आजू बाजूचे परिसरातील मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवणार आहे.

सदर उत्सव साजरा करण्यासाठी मुस्लिम बांधवांना कब्रस्तान टी पॉइंट ते अशपाउल्ला चौक येथे बंदोबस्ता दरम्यान रहदरी मुळे कुठला अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस स्टेशन शेगाव शहर द्वारे अशफाकउल्ला चौक ते कब्रस्तान टी पॉइंट येथे बॅरिगेटिंग करण्यात आली आहे.

तरी शेगाव शहरवासीयांनी सामाजिक तथा धार्मिक सहकार्याचे भूमिकेतून मुस्लिम समाज बांधवांचे बकरी ईद सणानिमित्त कब्रस्तान टी पॉइंट ते अशपाक उल्लाचौक या मार्गव्यतिरिक्त इतर पर्यायी मार्गाचा वापर करून बंदोबस्त दरम्यान पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शेगाव शहर पोलिसांद्वारे करण्यात येत आहे.

Previous articleसमाजवादी जिल्हाप्रमुख यांनी डीवायएसपी यांच्याकडे कलम 169 अंतर्गत खोटे” गुन्हे खारीज करण्यासाठी दिले निवेदन
Next articleसमुद्रपुरात 6 लाख 12 हजाराची गावठी दारू जप्त