Home Breaking News शेगाव शहर पोलिसांनी झाडेगाव येथे सुरू असलेल्या जुगारावर छापा मारून तिघांना घेतले...

शेगाव शहर पोलिसांनी झाडेगाव येथे सुरू असलेल्या जुगारावर छापा मारून तिघांना घेतले ताब्यात, तर चौघे फरार..

355

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेगाव तालुक्यातील झाडेगाव येथे पाण्याच्या टाकी खाली पैशाच्या हार् जीत वर ताश फक्त जुगार सुरू असल्याची विश्वसनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली या माहितीवरून शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल विकास जाधव पोलीस नायक निलेश गाडगे यांनी झाळेगावयेथे पाण्याच्या टाकी खाली छापा मारला असता

त्या ठिकाणी पैशाच्या हार्दिक वर तास फक्त जुगार खेळताना विश्वास दिनकर माळी वय 45 वर्ष राहणार झाडेगाव, गणेश नरहरी माळी व सत्तर वर्ष व सुभाष दिनकर माळी वय 45 सर्व राहणार झाडेगाव तालुका शेगाव या तिघांना पोलिसांनी जागीच पकडले

व त्यांच्याकडून अगदी 420 रुपये काश पत्ता किंमत वीस रुपये आणि डावावर पडलेले 180 रुपये असा एकूण 620 रुपयांचा जुगार म** जप्त केला यावेळी नंदकिशोर जगन्नाथ माळी दिनेश रामदास माळी एकनाथ गणेश सराफ पंकज सुदामा बाभुळकर सर्व राहणार झाळेगाव हे फरार होण्यास यशस्वी ठरले याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विकास जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 12 महाराष्ट्र जुगारबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस नायक निलेश गाडगे करीत आहेत

Previous articleहरविलेल्या मुलीचा घेतला शेगांव शहर पोलीसांनी शोध व दिले तिला तीच्या पालकांचे ताब्यात.
Next articleराजश्री गेस्ट हाऊस च्या पाठीमागे पैशाच्या हरजीत वर सुरू असलेल्या जुगारावर छापा.5 आरोपींना रंगेहात पकडले. पाच ऑटो रिक्षासह दोन लाख 2220 रुपयांचा मुद्देमात जप्त .