Home वर्धा नानकसिंह बावरी यांची अ. भा, सिकलकर विकास मिशनचे उपाध्यक्षपदी नियुक्ती.

नानकसिंह बावरी यांची अ. भा, सिकलकर विकास मिशनचे उपाध्यक्षपदी नियुक्ती.

338

 

अनिलसिंग चव्हाण बुलढाणा

वर्धा /तळेगाव :-अखिल भारतीय सिकलकर विकास मिशन कार्यक्षेत्र भारतचे उपाध्यक्षपदी नानकसिंह टेहलसिंह बावरी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की एक श्रेष्ठ समाजसेवक व उपेक्षित समाजाची लोकप्रियता त्याचप्रमाणे समाजातील दुःखी,लोकप्रियता.त्याच प्रमाणे समाजातील दुःखी , कष्टी उपेक्षित समाजाचे कार्य करीत आहात.

आपली वैचारिक बुद्धिमत्ता पाहता सर्व धर्म समभाव व मानवतेच्या क्षेत्रात कार्य करीत आहात .याची दखल घेवून नानकसिंह टेहलसिंह बावरी तळेगाव श्या पं .ता.आष्टी जिल्हा वर्धा यांची अ.भा.सिख मिशनचे उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्तीपत्र अ.भा. शिकलकर विकास मिशनचे भारत क्षेत्र संस्थापक अध्यक्ष कमल सिंह बावरी यांनी नियुक्ती पत्र दिहून सिकलकर समाजासाठी एक उत्तम पदाधिकारी दिले आहे. याबद्दल नानकसिंह व आपले सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Previous articleयावल येथे महाराष्ट्र ग्रामीण शेड्अल बँकेचा वर्धापन दिन ग्राहक ,व्यापारी आणी शेतकरी यांच्या उपस्थित संपन्न
Next articleशासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी:- संगीतराव भोंगळ.