Home बुलढाणा अभयसिंह मारोडे यांच्या उपोषणाला आजाद हिंद शेतकरी संघटने चा जाहीर पाठिंबा –...

अभयसिंह मारोडे यांच्या उपोषणाला आजाद हिंद शेतकरी संघटने चा जाहीर पाठिंबा – मा.कलीम शेख

132

 

 

दि.9 ऑगस्ट बुधवारी क्रांतीदिनी बेरोजगार शिक्षकांच्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तहसील संग्रामपूर येथे उपोषणाला बसले आहे त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

आणि संग्रामपूरचे तहसीलदार आणि गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन तात्काळ उपोषणाची दखल घ्या आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या थांबवून नवीन बेरोजगार शिक्षकांना नियुक्ती देण्याबाबत या विषयावर निवेदन देण्यात आले.

त्यावेळी आजाद हिंद शेतकरी संघटने चे तालुका अध्यक्ष शेख कलीम व शेख वसीम तंटामुक्ती अध्यक्ष मुफ्ती समि हाजी शफियोदींन सबीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती…

अब होगा न्याय
बेरोजगार शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्याचं पाहिजेत
आजद हिंद शेतकरी संघटना महाराष्ट्र

 

Previous articleडॉ. प्रियंका व्यास बिस्सा यांना “युवकांची राजकारणात सकारात्मकता वाढविण्यासाठी समाज माध्यमाची भूमिका”विषयावर पीएचडी प्रदान
Next articleघाट बोरी येथील वन विभागाचया रोपवन लागवडीच्या भ्रष्टचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर निलंबन ची कारवाई करा!,,, अन्यथा आंदोलनचा इशारा!!,