Home Breaking News पुरुष जातीचे नवजात शिशु मंदिरात सोडुन माता पसार

पुरुष जातीचे नवजात शिशु मंदिरात सोडुन माता पसार

496

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव – अनोळखी २५ ते ३० वयोगटातील हिरवी साडी ब्लाऊन परीधान केलेल्या स्त्रीने तिच्याजवळील पुरुष जातीचे नवजात शिशुचा संभाळ न करता ते शिशु संत श्री गजानन महाराज मंदिर परीसरात बेवारस अवस्थेत सोडून निघुन गेली असल्याची घटना दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री ७ वा उघडकिस आली.

या बाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशा प्रकारे आहे की यातील फिर्यादी हे श्री गजानन महाराज मंदिर येथे सेवाधारी म्हणून काम करतात नमूद घता वेळी व ठिकाणी फिर्यादी हे मंदिरात चप्पल स्टैंड परीसरात ड्युटीला हजर असताना अनोळखी २५ ते ३० वयोगटातील हिरवी साडी ब्लाऊन परीधान केलेल्या स्त्रीने तिच्याजवळील पुरुष जातीचे नवजात शिशुचा संभाळ न करता ते शिशु संत श्री गजानन महाराज मंदिर परीसरात बेवारस अवस्थेत सोडून निघुन गेली

या प्रकरणी गोपाल सहदेव काळे वय ३२ वर्ष व्यवसाय ग.म.मे. शेगाव सेवाधारी रा. टाकळी वीरो ता
शेगाव यांनी शहर पो.स्टे. ला फिर्याद दिली असुन तरी सदर अनोळखी महिलेवर कारवाई व्हावी

.अशा फिर्यादीचे तोड़ी रिपोर्ट वरुण अप सदरचा दाखल करुण तपास मा पो नि सा आदेशाने सपोनि.गजानन गांवडे याच्याकडे देण्याण आला आहे

Previous articleमलकापुर शहर पोलीसांनी मोठी कारवाई गांजा सह आरोपी अटक गांजा केला जात
Next articleआपली मायी आणि मातीचा प्रत्येकाला सार्थ अभिमान असावाच….! आमदार समीर कुणावार