Home बुलढाणा केंद्रीय मानव अधिकार ऍथॉरिटी भारत सरकार महाराष्ट्र अध्यक्षपदी यांची नियुक्ती

केंद्रीय मानव अधिकार ऍथॉरिटी भारत सरकार महाराष्ट्र अध्यक्षपदी यांची नियुक्ती

310

 

इस्माईल शेख.बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शीतल गोपाळ शेगोकार यांची महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून महिलांच्या सुरक्षेसाठी मानव अधिकार संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र महिला अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे त्या महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी काम करणार असून पोलीस खाते न्यायालय महिला विभाग अशा अनेक खात्यामध्येही त्या काम करणार आहेत.

तरी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्या योग्यरीत्या पार पाडतील अशी संबंधित पत्रकारांना त्यांनी बोलताना दिली आहे

त्यांचे कार्य महिलांवर होणारे कौटुंबिक हिंसाच्या रोखण्यासाठी रस्त्यावर वेश्याव्यवसाय अवैध जुगार मटका हातभट्ट्या असे अनेक प्रकारावर बंदी घालण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी ग्रामीण भागातील महिलांवर होणारे बलात्कार यावर त्या काम करणार आहेत असे त्यांनी पत्रकार सोबत बोलताना सांगितले आहे

Previous articleदारूबंदी, महीला शौचालय व स्वस्त धान्य दुकानाच्या तक्रारीसह विविध शासकीय योजनांचे मिळणारे लाभ या विषयांना ग्रामसभेत चर्चाअंती मार्गी लावण्यास मंजुर
Next articleबऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाच्या दुरूस्तीसाठी इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले किनगाव येथे रास्ता रोको.