Home बुलढाणा भारत राष्ट्र समिती पक्षाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी भैय्यासाहेब पाटील यांची निवड..

भारत राष्ट्र समिती पक्षाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी भैय्यासाहेब पाटील यांची निवड..

80

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी मेहकर येथील भैय्यासाहेब पाटील यांची निवड एकमताने करण्यात आली आहे

भारत राष्ट्र समिती पक्षाची बैठक पक्षाचे पश्चिम विदर्भ समन्वय निखिल भाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत आज पार पडली या बैठकीमध्ये बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली

भारत राष्ट्र समिती पक्षाचे तर्फे लवकरच संपूर्ण जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन वाढीसाठी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार असल्याची जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी दिली

Previous articleकर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याचा जीवे मारण्याची धमकी वाळू तस्करांच्या मुसक्या केव्हा आणि कोण अवळणार ?
Next articleमराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी सरकारने भूमिका स्पष्ट करावी..