Home बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथील शेख युनुस यांची समाजवादी पार्टी युवा जन सभा...

बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथील शेख युनुस यांची समाजवादी पार्टी युवा जन सभा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

127

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

समाजवादी पार्टीचे युवा जनसभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फहाद अहमद यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदर श्री अबू असीम आझमी जी यांच्या आदेशावरून जळगांव खान्देश येथील सरकारी विश्राम गृह येथे उत्तर महाराष्ट्र जन संवाद यात्रेच्या दोर्या दरम्यान निकुक्ती पत्र दिले .

शेख युनुस हे मागील बऱ्याच वरष्या पासून समाजवादी पार्टी चे निष्ठावान कार्यकरते होते ..त्यांची पार्टी सोबत ची निष्ठा पाहून ही नियुक्ती करण्यात आली

या नियुक्ती वेळी महासचिव श्री परवेज सिद्दीकी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री फहाद अहमद महाराष्ट्र प्रदेश अध्यशा माया ताई चवरे महाराष्ट्र प्रदेश मेंबर श्री लियाकत खान बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अझहरउल्लाह खान जळगांव जामोद तालुका अध्यक्ष सय्यद नफिस ज्येष्ठ समाजवादी नेते सय्यद बशीर भाई युवा शेख समीर तसेच जळगांव जामोद येथील असंख्य कार्यकते उपस्थीत होते.

Previous articleयावल येथे सकल मराठा समाजाच्या तर्फे  सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या निर्दयी लाठीमारचा जाहीर निषेध
Next articleहवालाचे ५ कोटींपैकी ३कोटी २५ लाखासह ३ आरोपी ताब्यात घेण्यात वर्धा पोलिसांना यश