Home बुलढाणा नागझरी रोडवरील भीम नगर परिसरात पावसामुळे घरांची पडझड ,मदतीची मागणी

नागझरी रोडवरील भीम नगर परिसरात पावसामुळे घरांची पडझड ,मदतीची मागणी

178

शेगाव:स्थानिक नगरपालिका शेगाव अंतर्गत येणाऱ्या नागझरी रोडवरील भीम नगर परिसरात दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे.

भीम नगर परिसरामधील गिताबाई सुभाष शेगोकार दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे घर जमीन दोस्त झाले त्यामुळे या कुटुंबातील चिमुकल्यासह संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे प्रशासनाने या बाबीची तत्काळ दखल घेऊन या कुटुंबीयांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देण्याची मागणी या भागातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

Previous articleकास्ट्राईब संघटनेचे राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे यांचा जळगाव जिल्हा दौरा संपन्न
Next articleसंग्रामपूर येथील शिक्षण परिषद उत्साहात संपन्न