Home गडचिरोली नवोदय विद्यालय घोटचे प्राचार्य राजन गजभिये यांना महाराष्ट्र गौरव सन्मान.चाणक्य शैक्षणिक संस्था...

नवोदय विद्यालय घोटचे प्राचार्य राजन गजभिये यांना महाराष्ट्र गौरव सन्मान.चाणक्य शैक्षणिक संस्था नागपूरच्या वतीने सन्मानित.

612

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:- गडचिरोली सारख्या दुर्गम,आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालय घोट येथे सातत्याने शैक्षणिक गुणवत्तेचे मानांकन प्राप्त करून देणारे कर्तव्यदक्ष प्राचार्य राजन गजभिये यांना चाणक्य बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने “महाराष्ट्र गौरव पुरस्कार-२०२३” देऊन नागपूर येथे आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

राजन गजभिये यांना पुरस्कार प्रदान झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे.दरम्यान आयोजक अविनाश लंगोटे व संस्थेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleगणराया व सिद्धिविनायक पुरस्कारासाठी निरीक्षण समिती गठीत
Next articleमहिला भारुड स्पर्धेचे आयोजन.