सिमेन्ट व लोहा चोरीचा गुन्हा उघड, एकुण 6,15,500 रू चा माल जप्त,
प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :-शिवराज विजया शिंदे रा. वर्धा यांचे वाघोली येथे जल जिवन मिशन या योजने अंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ठेवुन...
तळेगाव पोलिसांची मोठी कारवाई अट्टल दुचाकी चोर ‘इमरान’ला पोलिसांनी केले गजाआड
तळेगाव (श्या. पंत.) : कॉम्प्लेक्ससमोर उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली होती. याप्रकरणी तळेगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलिसांनी तपास करून गुन्ह्यातील...
नवनियुक्त ठानेदार सोनुने यांनी स्विकारला पदभार
सिंदी रेल्वे ता.२४ : नवनियुक्त पोलीस निरीक्षक वदंना सोनुने यांनी मावळते पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या कडुन गुरुवारी (ता.२३) सायंकाळी सिंदी रेल्वे ठाण्याचा पदभार...
जागतिक महिला दिनी सिंदीच्या रत्ना वरुडकर सन्मानित. सुषमा स्वराज पुरस्कार ने सन्मानित
भाजपा जिल्हा महिला आघाडी च्या वतीने आयोजित कार्यक्रम.
स्व.सुषमा स्वराज पुरस्कार मिळाला.
सिंदी रेल्वे ता. १५ येथील उच्चशिक्षित महिला रत्ना वरुडकर हिने नोकरी न करता, एखादा...
गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल गवळी यांच्या नेतृत्वात महिलांनी दिली...
सिंदी रेल्वे....मागील काही महिन्यांपासून शहरातील नदीपलीकडील वार्ड क्रमांक ३ मधील घरगुती नळाला गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. वारंवार तक्रार करूनही ही समस्या दूर...
ग्रामपंचायत पळसगाव बाई येथील अतिक्रमणामुळे सदस्य ठरले अपात्र..
सिंदी (रेल्वे). ग्रामपंचायत पळसगाव बाई येथील दोन ग्रामपंचायत सदस्य यांचेवर अतिक्रमण कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी यांनी केली अपात्रतेची कार्यवाही, जिल्ह्यात आदर्श ग्राम म्हणुन नावलौकिक असलेल्या पळसगाव...
२५ वर्षे लोटली जमीनीचा मोबदला कधी मिळणार ?
आमदार कुणावार यांना निवेदनाव्दारे अन्यायग्रस्त शेतकर्याचे साकडे
गुडडु कयुरेशी
सिंदी रेल्वे ता.१० : परिसरातील शेतकऱ्यांची निम्न वणा प्रकल्पा अंतर्गत बनविण्यात आलेल्या कालव्याकरिता इ. स. १९९७ मध्ये...
कट रचुन खंडणी उकाळण्याबाबत कलम १०९,१२०(b),३८४,३८५अन्वये गुन्हा दाखल
प्रतिनिधी सचिन वाघे
वर्धा :-दि.७ जानेवारी फिर्यादी पंकज रामदास तडस( वर्धा जिल्हा खासदार ) यांचा मुलगा यांनी पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे येवुन रिपोर्ट दिली...
सात हजाराची लाच घेताना न.प.चे वरिष्ठ लिपिक चांदेकर यांना अटक
सिंदी रेल्वे ता. १० : येथील नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांला वेतनश्रेणी लागू करण्याबाबत दहा हजार पैकी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना नगरपालिकेचा वरिष्ठ लिपिक...
लिंग आधारित भेदभाव व हिंसा समाप्त करण्याची बचत गटाच्या महिलांनी घेतली प्रतीज्ञा
प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :- दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद अंतर्गत
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त
दि. ६ जानेवारी रोज शुक्रवार ला शिवाजी...