सुशिक्षित बेरोजगारीने बळी घेतलेल्या नर्सिंगची विद्यार्थिनी कु.जोत्स्ना कैलास तायडे च्या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत...
अतिबहुल आदिवासी संग्रामपूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारीमुळे आत्महत्या केलेल्या कु.जोत्स्ना कैलास तायडे हिच्या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत मिळण्याबाबत व कोविड १९ काळात आरोग्य सेविका म्हणून...