Prakashambedkar/ प्रकाश आंबेडकरांना न्यायालयाकडून मोठा धक्का; वाढीव मतदानावर न्यायालयाने फेटाळली याचिका

  मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक ७६ लाख अधिक मतदारांची नोंद झाली असल्याच्या वाढीव मतदानाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका २५ जून २०२५ रोजी न्यायालयाने फेटाळली आहे.Election या निर्णयामुळे प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का बसला आहे आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर उठलेल्या गंभीर प्रश्नांवर न्यायालयाने … Continue reading Prakashambedkar/ प्रकाश आंबेडकरांना न्यायालयाकडून मोठा धक्का; वाढीव मतदानावर न्यायालयाने फेटाळली याचिका