प्रशांत डीक्कर यांच्यावर खंडणी मागण्याचा आरोप; शेगाव पोलिसांत गुन्हा दाखल(prashantdikkar)

  prashantdikkar:शेगाव शहरातील एका घटनेत शेतकरी नेते प्रशांत काशिराम डीक्कर यांच्यावर खंडणी मागण्याचा आरोप झाला आहे. ही घटना 21 मार्च 2025 रोजी शेगावच्या रेल्वे उड्डाण पुलाजवळ घडली. फिर्यादी सौ. पुष्पा संदिप मोरखडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, प्रशांत डीक्कर यांनी जिगाव प्रकल्पातील पुनर्वसनासाठी शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्यातून प्रति एकरी चाळीस लाख रुपये मिळवून … Continue reading प्रशांत डीक्कर यांच्यावर खंडणी मागण्याचा आरोप; शेगाव पोलिसांत गुन्हा दाखल(prashantdikkar)