केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांची देशमुख परिवारास सात्वनपर भेट (  Pratapraojadhav )

  इस्माईल शेख सह अमीन शेख Pratapraojadhav:शेगांव .खासदार तथा केंद्रीय आयुष्यमान, व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा मा .न.प.सदस्य विजयबाप्पू देशमुख यांच्या परिवारास दि.२७ जूलै २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता जूनी वस्ती येथील घरी सात्वनपर भेट देवून आस्थेने विचारपुस केली. मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क … Continue reading केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांची देशमुख परिवारास सात्वनपर भेट (  Pratapraojadhav )