PwdNews /टूनकी ते वसाडी रोडवरील पुलाच्या भिंतीचे निकृष्ट आणि धोकादायक दर्जाचे काम? 

  अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक बुलढाणा:-सदर तक्रार अर्जा द्वारे मी शेखशे सईद आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की , टूनकी ते वसाडी या महत्त्वाच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामा मार्फत एक नवीन पुलाचे बांधकाम सध्या सुरूच आहे. हा पूल शेतकरी,व्यापारी,विद्यार्थी,मुस्मुलीम लोकांचा मदरसा, आलेवाडी येथील इस्तमा,आजारी रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.या मार्गावरून सतत वाहनांची … Continue reading PwdNews /टूनकी ते वसाडी रोडवरील पुलाच्या भिंतीचे निकृष्ट आणि धोकादायक दर्जाचे काम?