Rahul Narwekar: एकनाथ शिंदे मुळे राहुल नार्वेकर येणार अडचणीत? कारण मुंबई हायकोर्टाने पाठवली नोटीस

  Rahul Narwekar: या प्रकरणात आता मुंबई हायकोर्टाने विधानसभा अध्यक्ष आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस पाठवली आहे. पण आता ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र का केले नाही? असं म्हणत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात याचिका प्रकरण दाखल केली होती. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनावाला यांनी राहुल नार्वेकर … Continue reading Rahul Narwekar: एकनाथ शिंदे मुळे राहुल नार्वेकर येणार अडचणीत? कारण मुंबई हायकोर्टाने पाठवली नोटीस