प्रभाग 12 (राम मंदिर/मुजुमदार वार्ड ) मध्ये लाखों रुपये खर्च केलेली व्यायाम शाळा केव्हा सुरु होणार !(rammandir)

  प्रतिनिधी सचिन वाघे rammandir:हिंगणघाट :- शहरात अनेक योजनेतून शहरात समाज मंदिर, ,व्यायाम शाळा बांधकाम करण्यात आले उद्देश हा लोकहितार्थ आज लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे. आज अनेक ठिकाणी लोकहितार्थ इमारत बांधकाम करण्यात आले आहे. याचा उपयोग होताना दिसत नाही? हिंगणघाट शहरात प्रभाग 12 ( राम मंदिर/ मुजुमदार वार्ड मध्ये व्यायाम शाळा चे नावाने … Continue reading प्रभाग 12 (राम मंदिर/मुजुमदार वार्ड ) मध्ये लाखों रुपये खर्च केलेली व्यायाम शाळा केव्हा सुरु होणार !(rammandir)