बुलढाणा शेतकरी संघटनेचे दिग्गज नेते यांचा कोल्हापूर, सांगली,जिल्ह्याचा दवरा सम्पंन्न(Ravikanttupkar)

  अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनीघी Ravikanttupkar:कोल्हापूर, 15\12\2024 रोजी रविकांत तुपकर शेतकरी संघटने चे दबंग नेते कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना आज जयसिंगपूर (ता. शिरोळ जि. कोल्हापूर) येथे चळवळीतील जेष्ठ सहकारी श्री. सावकारअण्णा मादनाईक यांच्या निवासस्थानी रविकांत तुपकर यांनी सदिच्छा भेट दिली. आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar) यावेळी शिरोळ तालुक्यातील … Continue reading बुलढाणा शेतकरी संघटनेचे दिग्गज नेते यांचा कोल्हापूर, सांगली,जिल्ह्याचा दवरा सम्पंन्न(Ravikanttupkar)